पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदांच्या एकूण ३६० जागा 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील आशा स्वयंसेविका पदांच्या एकूण ३६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

आशा स्वयंसेविका पदांच्या ३६० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान  इय्यता आठवी उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९, ३० मे & १, २ जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});