मुंबई राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११४ जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध विविध पदांच्या एकूण ११४ जागा
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर (हेल्थ), फायनान्स कम रसद सल्लागार, अंदाजपत्रक व वित्त अधिकारी, जिल्हा खाते व्यवस्थापक, एम आणि ई सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ अभियंता (आयडीडब्ल्यू), एपिडीमिओलॉजिस्ट/ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ एनपीसीडीसीएस, पीपीएम समन्वयक, सल्लागार व्हीबीडी, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, स्वीय सहायक, सहयोगी (प्रशिक्षण साहित्य विकसन) आणि कार्यक्रम सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – स्वीय सहायक, सहयोगी (प्रशिक्षण साहित्य विकसन), कार्यक्रम सहाय्यक पदांकरिता दिनांक ३१ मे २०२० पर्यंत व इतर पदांकरिता दिनांक २८ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – स्वीय सहायक, सहयोगी (प्रशिक्षण साहित्य विकसन), कार्यक्रम सहाय्यक पदांकरिता [email protected] येथे व इतर पदांकरिता [email protected] येथे  अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});