हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४८ जागा
रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/ कन्सल्टंट मेडिसीन, ऑर्थोपेडिक्स आयपीएचएस, ऑग्जी/ गायनॅक (प्रसुतीशास्त्रज्ञ), पॅथॉलॉजिस्ट आयपीएचएस, ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत तंत्रज्ञ, दंत हायजेनिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते (एनएमएचपी), मानसशास्त्रज्ञ, बालरोग चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, पॅरा मेडिकल वर्कर (एनएलईपी), आरएनटीसीपी-एसटीएलएस-टीबी, प्रोग्राम सहाय्यक, डीईओ कम अकाउंटंट, अधिपरिचारिका (जीएनएम), फार्मासिस्ट आणि एलएचव्ही पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice
Good news