पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३० जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३० जागा
वैद्यकीय अधिकारी आणि दंतशल्य चिकित्सक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});