राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा 
कार्यालय सहाय्यक, ग्रंथपाल, स्टेनोग्राफर आणि बहु-कार्यकारी कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यालय सहाय्यक, ग्रंथपाल, स्टेनोग्राफर, बहु-कार्यकारी कर्मचारी कुलसचिव, नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल, वेस्टर्न झोन बेंच, नवीन प्रशासकीय इमारत, डी-विंग, परिषद हॉल समोर पहिला मजला, कॅम्प, पुणे, पिनकोड-४११००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.