जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेत एकूण ५३ जागा

जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५३ जागा
प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – नोडल ऑफिसर, एम्स बिबिनगरचे कक्ष क्रमांक १११, दुसरा मजला, प्रशासकीय ब्लॉक जेआयपीएमईआर, पुडुचेरी, पिनकोड-६०५००६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.