भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६१७ जागा 

भारतीय रेल्वे यांच्या दक्षिण पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६१७ जागा 
सहाय्यक लोको पायलट, लिपिक, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक, वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.