भारतीय जीवन विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१८ जागा

भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१८ जागा
सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०२० रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे.

फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५/- रुपये आणि इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});