सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडियात तांत्रिक कर्मचारी पदांच्या ११ जागा
सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सदस्य तांत्रिक कर्मचारी पदाच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदस्य तांत्रिक कर्मचारी पदाच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा- उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष पॆक्षा जास्त नसावे.
फीस- परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.