सोलापुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४५ जागा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत सोलापुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४५ जागा
वैद्यकीय अधिकारी, एएनएम., फार्मासिस्ट आणि जीएनएम पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ फेब्रुवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याचा पत्ता – आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अप्पासाहेब वादर पथ, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.