त्रावणकोर फर्टिलायझर्स आणि रसायनिक लिमिटेडच्या मध्ये एकूण ९८ जागा

फर्टिलायझर्स आणि रसायनिक लिमिटेड, त्रावणकोर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ९८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयटीआय उत्तीर्ण  असावा तसेच उमेदवाराकडे आयटीसी ट्रेड प्रमाणपत्र असावे. .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी २३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू  नका !!!

Comments are closed.