वाशीम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या ३० जागा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशीम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज  मागविण्यात येत आहेत.

तांत्रिक सहायक, बहुकार्य कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवी/ संगणक पदविका आणि (MSCIT) किवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, काटा रोड, वाशीम.

मुलाखतीची तारीख- उमेदवाराने दिनांक २५ फेब्रुवारी २०२०  रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

छोट्या जाहिराती पाहा 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.