महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन (नागपूर) मध्ये विविध पदांच्या एकूण १२ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १२ जागा
वरिष्ठ डेप्युटी जनरल मॅनेजर, डिप्टी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४००/- रुपये  आहे.

अर्ज करण्याचा पत्तामेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासमोर, दीक्षाभूमी, वसंत नगर, रामदासपेठ, नागपूर, पिनकोड-4400१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.