नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३ जागा

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
संशोधन वैज्ञानिक, सहाय्यक सहाय्यक आणि लॅब तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्तामुख्य तपासनीस, व्हीआरडीएल, मायक्रोबायोलॉजी विभाग, शासकीय मेडिकल कॉलेज, नागपूर, पिनकोड-४४०००३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.