नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान मध्ये विविध पदांच्या १०४ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०४ जागा
नर्सिंग ऑफिसर (स्टाफ नर्स ग्रेड -२), प्राचार्य आणि व्याख्याता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी ८००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात - अर्ज नमुना

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});