व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात विविध पदांच्या एकूण १० जागा
संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
शिल्पनिदेशक, कनिष्ठ लिपिक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, सिव्हील लाईन्स, नागपूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.