पंजाब आणि सिंध बँकेत प्राध्यापक आणि कार्यालय सहाय्यक पदांच्या ९ जागा 

पंजाब आणि सिंध बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्राध्यापक आणि कार्यालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २२ ते ४० वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्तासहाय्यक महाव्यवस्थापक (विश्वस्त), पीएसबी टीडीएआरई पंजाब व सिंड बँक, एच.ओ. प्राधान्य क्षेत्र (प्रगती) विभाग, ५ वा मजला, बँक हाऊस, २१, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली, पिनकोड-११०००८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});