पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्रात विविध पदांच्या एकूण ६ जागा

पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्र (इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
संशोधन सहकारी (I), कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प कर्मचारी (I) आणि प्रकल्प कर्मचारी (II) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखत तारीख – दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर (CMET), पंचवटी, पाषाण रोड, पुणे, पिनकोड-411008

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});