मुंबई येथील टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्रात विविध पदांच्या ९ जागा

मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
नर्स आणि संशोधन बायोइन्फॉरमॅटिक्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – नर्स पदांकरिता दिनांक 26 डिसेंबर 2019 आणि संशोधन बायोइन्फॉरमॅटिशियन पदांकरिता दिनांक 7 जानेवारी 2020 रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – नर्स  (परिचारिका) पदांकरिता ‘पं. मॅडम मोहन मालवीय कर्करोग केंद्र, वाराणसी’ येथे व
संशोधन बायोइन्फॉरमॅटिशियन पदांकरिता ‘पेमास्टर शोधीका, ACTREC’ येथे उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.