भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ३०५ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३०५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३०५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह संबंधित आय.टी.आय. अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# इतर जाहिराती पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.