महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सल्लागार पदांच्या ३ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा ई-मेल पत्ता – sedexpert@mahatransco.in

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});