कर्मचारी राज्य विमा महामंडळात सहप्राध्यापक पदांच्या २४३ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक प्राध्यापक पदांच्या २४३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, ईएसआय कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर-१६, (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ) फरिदाबाद, हरियाणा, पिनकोड- १२१ ००२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!