भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८ जागा
भारतीय रिजर्व बँक (RBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २८ जागा
कायदा अधिकारी (ग्रेड-B), व्यवस्थापक (ग्रेड-B, तांत्रिक-सिव्हिल), व्यवस्थापक (ग्रेड-B, तांत्रिक-इलेक्ट्रिकल), सहव्यवस्थापक (ग्रेड-A, राजभाषा) आणि सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड-A, प्रोटोकॉल आणि सुरक्षा) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२५ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!