भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (BHEL) मध्ये कारागीर पदांच्या ५१५ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) यांच्या आस्थापनेवरील कारागीर (अर्टिजन) पदांच्या एकूण ५१५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कारागीर (ग्रेड-IV) पदांच्या ५१५ जागा
फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिष्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स आणि फौंड्रीमन संवर्गातील कारागीर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वयोमर्यादा – सर्वसाधारण/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७ वर्ष, इतर मागास प्रवर्गाकरिता ३० वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३२ वर्ष एवढी कमाल वयोमर्यादा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!