बँक ऑफ बडोदा अधिकारी पदांच्या एकूण २५०० जागा (मुदतवाढ)
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता दिनांक ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
अधिकारी पदांच्या २५०० जागा
स्थानिक बँक अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Yes
नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826
Bank of baroda
नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826