वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विविध पदांच्या ८ जागा
भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) यांच्या अधिनस्त असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन)/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
रिसर्च असोसिएट, आयटी प्रोफेशनल, सिनियर रिसर्च फेलो आणि यंग प्रोफेशनल (II) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रभारी अधिकारी, कृषी हवामानशास्त्रावरील एआयसीआरपी, व्हीएनएमव्हीके, परभणी
ई-मेल पत्ता – pbn.aicrpam@gmail.com, dakhorekk@vnmkv.ac.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!