कोल्हापूर महानगरपालिकामध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या ९ जागा
कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा अध्यक्ष, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!