गोवा महिला व बाल विकास संचालनालयात विविध पदांच्या ८२ जागा
महिला व बाल विकास संचालनालय, गोवा (WCD) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८२ जागा
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित अंगणवाडी च्या पत्त्यावर अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!