केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदांच्या ४९४ जागा
संघ लोक सेवा आयोग (UPSC) यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ४९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४९४ जागा
कायदेशीर अधिकारी, ऑपरेशन्स ऑफिसर, वैज्ञानिक अधिकारी, शास्त्रज्ञ-ब, सहयोगी प्राध्यापक, सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर, डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, कनिष्ठ संशोधन अधिकारी, प्रधान सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर, प्रधान डिझाइन ऑफिसर, संशोधन अधिकारी, अनुवादक, सहाय्यक कायदेशीर सल्लागार, सहाय्यक संचालक, औषध निरीक्षक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, विशेषज्ञ, सहाय्यक उत्पादन व्यवस्थापक, सहाय्यक अभियंता, शास्त्रज्ञ-ब, उपसंचालक, प्रशिक्षण अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!