मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची शॉर्ट लिस्ट उमदेवारांची नवीन यादी जाहीर!
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियानुसार शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध करून देण्यात येत असून ती खालील वेबसाईट लिंकवरून उमेदवारांना पाहता/ डाऊनलोड करून घेता येईल.