अलिबाग शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात विविध पदांच्या ४६ जागा
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
विविध पदांच्या एकूण ४६ जागा
सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – १४ मे २०२५ पासून दर बुधवारी (सुट्ट्या वगळून, कार्यालयीन वेळेत) स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, माननीय अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लिमयेवाडी, बीच रोड, अलिबाग, जि. रायगड, पिनकोड- ४०२२०१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!