मुंबई येथील बेस्ट (BEST) मध्ये विविध रिक्त पदांच्या एकूण ३५० जागा

बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (BEST) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

बस चालक पदांच्या ३५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ दिवस (१५ मे २०२५) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – मुंबई सेंट्रल, देवनार, घाटकोपर, मुलुंड, आणिक, मागाठाणे, गोराई. (आगारात प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत)

संपर्क – ९६१९३१२६५६, ९८६९८२६२०१, ९९६७८३९१३१, ९३२४७५६५९२

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});