विक्रम साराभाई अवकाश केंद्र (इसरो) मध्ये विविध पदांच्या १६ जागा
इसरोच्या (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६ जागा
सहाय्यक (राजभाषा), हलके वाहन चालक-अ, जड वाहन चालक-अ, अग्निशमन-अ, कुक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२५modafinil पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!