भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १११ जागा
भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण १११ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), एएनएम, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, बालरोगतज्ञ, नर्सिंग सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, दंत सहाय्यक, प्रसूती/स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, दंतवैद्यपदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, सहावा मजला, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जुना एस.टी. डेपो, काप आळी, भिवंडी, जि. ठाणे, पिनकोड- 421302
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!