उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १९ जागा
कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १९ जागा
वरीष्ठ पुर्वलेखक, पुर्वलेखक, कुशल परिचर (संगणक दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी), महिला वैद्यकीय अधिकारी, कायदेशीर आणि माहितीचा अधिकार अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विशेष ड्युटी (टीडीएस/ जीएसटी) कार्यकारी, विशेष कर्तव्य (खरेदी), कुशल तज्ञ, पीएच.डी.मध्ये विशेष कर्तव्यावर कार्यकारी, विशेष सहाय्यक, विशेष सहाय्यक, विशेष सहाय्यक अधिकारी तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक ऑपरेटर, लाइफ गार्ड, क्रीडा प्रशिक्षक, प्रशिक्षित कनिष्ठ अभियंता, प्रशिक्षित सहाय्यक अभियंता, इंटर्नशिप को-ऑर्डिनेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!