DFSL भरतीची अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी प्रकाशित झाली
DFSL द्वारे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी शासनामार्फत घेण्यात आलेल्या DFSL भरती परीक्षेचा अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी उपलब्ध झाला असून गुणवत्ता यादी उमेदवारांनाखालील लिंक वरून पाहता / डाऊनलोड करता येईल.