ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालयात कंत्राटी ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा

मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालयसर ज.जी.समूह रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखतीसाठी आयोजित करण्यात येत आहेत.

डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या ६  जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधारक आणि मराठी-३० श. प्र. मि. आणि इंग्रजी-४० श. प्र. मि. वाणिज्य परीक्षा उत्तीर्ण व शासकीय नियमानुसार संगणक अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८  आक्टोबर २ ० २ ४  रोजी विहित नमुन्यातील अर्ज सोबत घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.)

मुलाखतीचे ठिकाण – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत तळमजला, ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालये, मुंबई, पिनकोड- ४ ० ०  ० ० ८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

टेलिग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});