हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर (कालावधी १ वर्ष) कोर्ससाठी प्रवेश सुरु आहेत

जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), सार्वजनिक आरोग्य विभाग मधील आरोग्य सेवक (MPW), आरोग्य निरीक्षक, व महानगरपालिका, नगरपालिका, आर्मी, डिफेन्स, रेल्वे, एअरपोर्ट इत्यादी विभागातील स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) आणि मलेरिया इन्स्पेक्टर इत्यादी पदभरती पात्रता करता हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर (कालावधी १ वर्ष) हा कोर्स अनिवार्य करण्यात आलेला आहे. सदर कोर्स हा महाराष्ट्र शासन मान्य असून वरील कोर्स करिता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सिद्धिविनायक ट्रेनिंग सेंटर यांच्या विटा, कराड, सांगली, कोल्हापूर येथील शाखेत प्रवेश देणे सुरू आहेत.

अधिक माहितीसाठी ब्राउचर पाहा किंवा 9767607072/ 9028852015/ 9134144144 वर संपर्क साधावा.

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.