RITES लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा

RITES लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेद्वारांकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
वैयक्तिक सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक ९ आणि १० मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता

  • राइट्स लिमिटेड, शिखर, प्लॉट नंबर १, सेक्टर –२९, गुडगाव, पिनकोड- १२२ ००१
  • RITES ऑफिस- इंडस्ट्री हाऊस, ५ वा मजला, ४५, फेअर फील्ड लेआउट, रेसकोर्स रोड, बेंगळुरू, पिनकोड- ५६० ००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.