कर्मचारी राज्य विमा महामंडळात (पुणे) विविध पदांच्या एकूण १९ जागा
कर्मचारी राज्य विमा निगम, पुणे यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या १९ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स.नं. ६८९/ ६९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे, पिनकोड- ४११०३७
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.