गोवा लोकसेवा आयोग (GPSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ३४ जागा

गोवा लोकसेवा आयोग (GPSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४ जागा
फिंगर प्रिंट ब्युरोसाठी तज्ञ, वरिष्ठ तांत्रिक परीक्षक, मुख्य विद्युत अभियंता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,लेक्चरर, ज्युनियर फिजिशियन, ज्युनियर रेडिओलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ डेंटिस्ट, ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरीचे लेक्चरर, सहाय्यक प्राध्यापक, ईएसआय योजनेतील वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूती तज्ञ, कायदेशीर अधिकारी, आर्किटेक्चरमधील सहयोगी प्राध्यापक, सचिव आणि कनिष्ठ स्केल अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.