उस्मानाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या १३ जागा
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या १३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नं. 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.
मुलाखतीची तारीख – दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.