जळगाव जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ६० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
 वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), समवयस्क शिक्षक आणि योग प्रशिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग ( नवीन बिल्डींग ), जिल्हा परिषद, जळगांव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});