सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत विविध पदांच्या १३ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या १३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग
मुलाखतीची तारीख – दिनांक २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.