केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत खाण मंत्रालयात विविध पदांच्या ५६ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५६ जागा भरण्यासाठी येणाऱ्या संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा-२०२१ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा -2024

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा  उमेदवाराचे वय किमान २१ वर्ष आणि कमाल ३२ वर्ष दरम्यान असावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २००/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीसमध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.