मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत.
प्रकल्प अभियंता पदांच्या २० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ ते २९ सप्टेंबर २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई, पिनकोड- 400 020.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.