इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात विविध पदांच्या २५ जागा
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत मानकीकरण चाचणी आणि गुणवत्ता प्रमाणपत्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २५ जागा
उपसंचालक, प्रशासकीय अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक आणि वरिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ५ सप्टेंबर २०२३ ) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शे. संजीव कुमार, अवर सचिव, STQC, संचालनालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स निकेतन, 6, CGO कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली, पिनकोड- 110003
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.