रायगड जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२०८ जागा
जिल्हा परिषद, रायगड अधिनस्त असलेल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण १२०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिक्षक पदांच्या एकूण १२०८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद, तिसरा मजला, अलिबाग पंचायत समिती कार्यालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिससमोर, अलिबाग, रायगड, पिनकोड- ४०२२०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जुलै २०२३ अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.