मुंबई कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण २२ जागा

कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई (ESIC) यांच्या आस्थापनेवरील रिष्ठ निवासी पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या २२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – उसंबंधित विभाग/H.O.D, M.S. कार्यालय, ESIS हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – 400101.

मुलाखतीची  तारीख –  दर आठवड्याला बुधवारी (१३ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुट्टी वगळता) रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});