अमरावती (द) एकात्मिक बाल विकास योजनेत विविध पदांच्या २५ जागा

एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, अमरावती (दक्षिण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प कार्यालय, नागरी प्रकल्प अमरावती दक्षिण, दत्त पॅलेस बिल्डिंग, गांधी चौक, अमरावती.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक ७ जुलै २०२३ पर्यंत  पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});